Abhijeet Dipke

@abhijeet_dipk

गेल्या १४ दिवसांपासून उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे पाटील साहेबांची आज भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेऊन आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी मनापासून विनंती केली. जर सरकारने ग्रामीण भागातील तरुणांना चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या पुरेशा संधी दिल्या असत्या, तर मनोज जरांगे पाटील साहेबांवर आज उपोषण करण्याची वेळच आली नसती. त्यांचे उपोषण हेच दाखवते की लोकांचा आता सरकारवर भरोसाच राहिलेला नाही.

Open in BitSocial

BitSocial — the social app with no off switch